Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मनसे' प्रांतवाद करत नाहीः नितिन सरदेसाई

Webdunia
' मनसे'ने आपले आंदोलन कधीही उग्र केलेले नाही किंवा आम्ही सौम्य आंदोलन करतो असे कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु, नेहमीच आमच्याकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. आज घडीला देशात शंभर प्रश्न, समस्या आहेत, त्यातील 10 प्रश्नांना आम्ही हात घातला आहे. जर उद्या आम्ही प्रांतीयतेचा मुद्दा सोडला तर आमच्यावर पुन्हा आरोप होतील की आम्ही प्रांताकडे, प्रदेशाकडे लक्षच देत नाही.

आम्हाला फक्त सामान्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रांतवाद करत नाहीत, मराठी माणसांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्‍याला जर आपण प्रांतवाद म्हणत असाल तर तोही आम्हाला मान्य आहे. देश अखंड आहे, तो अखंडच रहाणार. मनसेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
( श्री. सरदेसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत.)

( शब्दांकनः नितिन फलटणकर)

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments