Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनमधील शासन व्यवस्था

नितीन फलटणकर

Webdunia
चीन म्हटलं की आपल्या डोळ्या पुढ्यात येतात कुंफू कराटे किंवा लाल ड्रॅगन. चीन विषयी खूप थोड्या लोकांना माहिती आहे. येथील शासन पद्धती कशी आह े? चीनमध्ये कोणाचे सरकार आह े? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. पण आपण त्याचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. मागील काही दिवसांपासून चीन आणि भारतादरम्यान शीतयुद्ध सुरू झाले आहे.

चीनने भारतीय हद्दीत प्रवेश करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. चीनला संपूर्ण ओळखायचे असेल तर चीनमध्ये डोकावणे गरजेचे आहे.

चीनमध्ये प्रामुख्याने त्रिस्तरीय शासन पद्धती दिसून येते. प्रां त, काऊंटी आणि टाऊनशिप.स्वतंत्र राजकीय प्रां त, त्यांचे विभाग आणि केंद्र शासनाच्या प्रत्यक्षनियंत्रणाखालील महानगरपालिका अशी विभागणी चीनमध्ये शासन व्यवस्थेची करण्यात आली आहे.

या तीनही विभागांचे पुढे उपविभाग पडतात. उदाहरण द्यायचे झालेच तर प्रांतांचे विविध विभा ग, काऊंटींचे विभाग आणि स्वतंत्र राज्यांचे उपविभाग पडतात.

चीनमधील महानगरपालिका आणि नगरपालिकांवर केंद्र सरकारचे प्रत्यक्षात नियंत्रण आहे. तर येथील मोठ्या शहरांचे विभाजन जिल्हा आणि पुन्हा काऊंटींमध्ये करण्यात आले आहे. चीनमध्ये सध्य स्थितीत 23 प्रां त, 5 स्वतंत्र राज् य, 4 महानगरपालिका आणि दोन विशेष प्रशासकीय विभाग आहेत.

नाव इंग्रज आणि मराठीत राज्य क्षेत्रफळलोकसंख्या
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात आपले सरकार'साठी मोबाईल ॲप बनवणार- मंत्री आशिष शेलार

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट, पुण्याच्या रुग्णालयात 350 खाटा तयार

LIVE: धाराशिव मध्ये विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांमध्ये मारहाण, 3 ठार

धाराशिव मध्ये विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांमध्ये मारहाण, 3 ठार, 4 जखमी

माजी भारतीय हॉकी प्रशिक्षक जगबीर सिंग यांना हृदयविकाराचा झटका

Show comments