Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम

वेबदुनिया
अस्त् र
हवेतू न हवे त मार ा करणार्‍य ा आण ि 110 किलोमीटरपर्यं त मज ल असलेल्य ा अस्त् र क्षेपणास्त्राच ी भारतान े 13 सप्टेंब र 2008 ल ा ओरिसाच्य ा चांदीपू र येथ े यशस्व ी चाचण ी घेतल ी. ह े क्षेपणास्त् र 15 किलोग्रॅमपर्यंतच ी युद् ध सामग्र ी आपल्यासोब त ने ऊ शकत े. शत्रूच्य ा तळांव र अचू क मार ा करण्याच ी क्षमत ा याच ी आह े. सुपरसॉनि क विमानांच्य ा गतीन े जाणार्‍य ा य ा क्षेपणास्त्राच ी खासिय त म्हणज े त े विमानभेद ी आह े. बीवीआ र अर्था त बियॉ ड व्हिज्यूअ ल रें ज असलेल्य ा अधुनि क क्षेपणास्त् र भारताच्य ा भात्या त आहे त.

पृथ्व ी 1, 2 , 3
जमिनीवरु न जमिनीव र मार ा करणार े क्षेपणास्त् र
150 त े 2500 किलोमीटरच ी मार क क्षमत ा
500 त े 1000 किलोच ी स्फोटक ं या त समाविष् ट
भारती य रुपयांमध्य े याच ी किंम त ती न कोटीहू न अधि क

आका श
जमिनीवरू न हवे त मार ा करणार े क्षेपणास्त् र
मार क क्षमत ा 25 किलोमीट र
55 किल ो स्फोटकांच ी क्षमत ा
सद्यस्थिती त अत्यं त विकसि त आण ि यशस्व ी

त्रिशू ल
जमिनीवरु न हवे त हल्ल ा करणार े क्षेपणास्त् र
500 मीट र त े 9 किलोमीट र मार क क्षमत ा
15 किलोपर्यंतच ी क्षेपणास्त् र समाविष् ट
चाचण ी : 30 वेळ ा यशस्व ी

ना ग
रणगाड्यांन ा भेदणार े क्षेपणास्त् र
पा च किलोमीटरच ी मार क क्षमत ा
चाचण ी : 25 वेळ ा यशस्व ी

अग्न ी 1 त े 5
मध्य म त े लां ब पल्ल्याच े क्षेपणास्त् र
5000 किलोमीटरच ी मार क क्षमत ा
25 वेळ ा यशस्व ी चाचण ी
आधुनि क आण ि विकसी त क्षेपणास्त् र

ब्राह्मो स
जमिनीवरु न जमिनीव र तसे च युद्धनौकेवरू न हवे त मार ा करणार े क्षेपणास्त् र
मार क क्षमत ा जमिनीवरु न 290 किलोमीट र आण ि युद्धनौकेवरू न 14 किलोमीटरपर्यं त
200 किल ो स्फोटक े नेण्याच ी क्षमत ा
तीनवेळ ा यशस्व ी चाचण ी.

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

Show comments