Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय सीमा आहेत तरी कशा?

वेबदुनिया
* भारताच ी जमिन ी सीम ा 17 राज् य आण ि 92 जिल्ह्यातू न जात े. सीमेच ी लांब ी 14,880 किम ी आह े.

* समुद्र ी सीम ा 5,422 किम ी लां ब आह े. 12 राज् य आण ि केंद्रशासि त प्रदेशातू न ह ी सीम ा जात े. भारताच्य ा सीमेमध्य े 1,197 बेट े आहे त. त्याच ी समुद्र ी सीम ा 2094 किम ी आह े.

* मध्यप्रदे श, छत्तीसग ढ़, झारखं ड, ?????? < http://analytics.webdunia.com/tracklinks.php?linkid=107> आण ि हरियाण ा ह ी राज्य े सोडू न बाक ी सर् व राज्यातू न एकपेक्ष ा जास् त आंतरराष्ट्री य सीम ा आहे त.

आतापर्यंतच ी उपाययोजन ा:
*भारताच ी जमिन ी व सागर ी सीम ा प्रचं ड मोठ ी आह े. य ा सीमेच्य ा संरक्षणासाठ ी प्रयत् न करण े गरजेच े आह े. याबाब त आतापर्यं त केलेल े प्रयत् न:

*बांग्लादेशाच्य ा सीमेव र विद्यु त ता र आण ि थर्म ल इमेजिं ग सिस्ट म लावण्या त आल े आह े. यानंत र बांग्लादेशमधू न मोठ्य ा संख्येन े घुसखोर ी होत े.

*राजस्थानमधी ल पाकिस्तान ी सीमेव र काटेर ी कुंप ण आह े. परंत ु, इतक्य ा मोठ्य ा सीमेच ी सुरक्ष ा करण े खूप च अवघ ड आह े.

* समुद्र ी सीमेच्य ा संरक्षणासाठ ी कोस्ट ल गार् ड आण ि नौद ल आह े. परंत ु, नौदलाबरोब र कोस्ट ल गार्ड्‌सकडेह ी पुरेश ी लष्कर ी सामग्र ी नाह ी. यामुळे च इतक्य ा मोठ्य ा समुद्र ी सीमेच े संरक्ष ण करण े कठी ण जात े.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments