Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेने जीवनशैली बदलावी- संयुक्त राष्ट्र

Webdunia
पृथ्वी वाचवण्यासाठी अमेरिकेने आपल्या जीवनशैलीत बदल करण्‍याची गरज संयुक्त भारताने व्यक्त केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या जलवायू परिवर्तन संमेलनात भाग घेण्यासाठी गेलेले वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हे मत व्यक्त केले.

भारतात ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन पाच टक्क्याहूनही कमी होत आहे. असे असूनही जलवायू परिवर्तनासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत. तर जे देश जगाच्या २० टक्के उत्सर्जन करीत आहेत त्यांचा मात्र बचाव केला जात असल्याचे जयराम रमेश यांनी म्हणाले.

भारताने २०२० पर्यंत जलवायु परिवर्तनावर अंकुश लावण्याच्या दिशेने स्वेच्छेने उपाय करणे सुरु केले आहेत. यात इंधनाचा खत मर्यादित मात्रापर्यंत आणणे, अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे, कोळशासंबंधित यंत्रणेचा वापर करणे आणि मिथेन गॅसचे उत्सर्जन कमी करणे, अशा उपायांचा समावेश आहे असल्याचे रमेश म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

महाराष्ट्रात शरद पवार राहुल गांधी,यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

शरद पवारांच्या पॉवर पॉलिटिक्सचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किती प्रभाव?

Show comments