Marathi Biodata Maker

इराणमधील विमान अपघातात 17 ठार

Webdunia
इराणमधील मस्‍कत शहरात शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात किमान 17 प्रवासी ठार तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या 10 दिवसात इराणमध्‍ये प्रवासी विमानाला झालेला हा दुसरा मोठा विमान अपघात आहे. तेहरानहून मस्कतकडे जाण्यास हे विमान निघाले होते.

अचान क विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली व त्यात किमान 17 प्रवासी ठार तर 19 जखमी झाले, असे खोरासन प्रांताचे उपराज्यपाल धारेमान रशीद यांचा हवाला देत इराणची वृत्त वृत्तसंस्था आयआरएनएने सांगितले.

रशियन बनावटीच्या या ल्युशिन विमानात 153 प्रवासी होते. सर्व मृत व जखमी प्रवाशांची सुटका करण्यात आली असून विमानाला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात आली असल्‍याचेही रशीद यांनी सांगितले

इराणचे दूसर्‍या क्रमांकाचे शहर असलेल्या मस्‍कतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Show comments