Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाढवासोबत सेक्स करायला गेला शेख, गाढवाने जीव घेतला

Webdunia
निर्जन स्थळ बघून एका शेखचा गाढवावर जीव आला आणि त्याने गाढवासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण गाढवाने आपली अब्रू वाचवण्यासाठी शेखवर हल्ला केला. गाढवाने त्याच्या चेहर्‍यावर लाथ मारली आणि नंतर तीनदा त्याच्या छातीवर प्रहार केला. या हल्ल्यात शेख तिथेच ठार झाला.
सऊदी अरबहून जुळलेल्या एका न्यूज वेबसाइटद्वारे प्रस्तुत करण्यात आली या बातमीनुसार शेख गाढवासोबत सेक्स करू इच्छित होता. शेख जवळ येत्याच गाढवाने हल्ला केला आणि लाथा मारून त्याचा जीव घेतला. घटनास्थळी पोलिस पोहचल्यावर तिथे शेखचा शव आणि गाढवाजवळ एक एसयूव्ही दिसली. पोलिसांप्रमाणे शेखची पँट त्याच्या गाडीत होती.  त्यावरून हा अंदाज बांधण्यात आला आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख