Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुर्कीत पोलिस हेडक्वार्टरजवळ बॉम्बं धमाका, 9 लोकांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 26 ऑगस्ट 2016 (13:55 IST)
दक्षि‍ण पूर्वी तुर्कीत पोलिस मुख्यालयाजवळ एका कार धमाक्यात एक पोलिस अफसरसमेत कमीत कमी 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.  सिजरे भागात झालेल्या या काम बॉम्ब धमाक्यात 64 इतर जखमी झाल्याचे वृत्त आहे.  
 
तुर्कीच्या राष्ट्रीय समाचार एजेंसीचे म्हणणे आहे की हल्ला कुर्दिश क्रांतिकार्‍यांनी केला आहे. सिजरे सिरनाकमध्ये आहे. या राज्याची सीमा सिरीया आणि इराकला लागून आहे, तेथे मोठ्या प्रमाणात कुर्दिश लोकसंख्या राहते.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments