Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तैवानमध्ये विमान कोसळून 51 ठार

Webdunia
गुरूवार, 24 जुलै 2014 (08:05 IST)
तैवानमध्ये एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 51 लोक ठार तर सातजण जखमी  झाले आहेत. सूत्रांनी दिलेल माहितीनुसार ही दुर्घटना तैवानमधील पेंघू द्वीपच्या जवळ घडली आहे.

तैवानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सएशिया एअरलाईन्सचे हे विमान तातडीने उतरवण्याच्या प्रयत्नात असताना ही दुर्घटना घडली. हे विमान देशांतर्गत प्रवासी वाहतूक करीत होते. पेंघूच्या अग्निशामक दलाच्या  प्रमुखांचा हवाला देऊन या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हे विमान तातडीने उतरवण्याचा प्रयत्न करीत असताना दुर्घटनाग्रस्त झाले; अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, 51 प्रवासी ठार आणि 7 प्रवासी जखमी झाले आहेत.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

Show comments