Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानमध्ये 18 दहशतवादी ठार

वेबदुनिया
बुधवार, 21 सप्टेंबर 2011 (12:50 IST)
पाकिस्त ानातील वायव्येकडील ओरकाझाई प्रांतातील सुरक्षा चौकीवर तालिबानी दहशतवादी आणि लष्करामध्ये आज झालेल्या चकमकीत 18 दहशतवादी व एक सैनिक ठार झाला.

पीटीव्ही सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ओरकाझाई या आदिवासी प्रांतातील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी रॉकेट आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला केला. यात एक सैनिक ठार झाला, तर पाच जखमी झाले. या हल्ल्याला लष्कराने प्रत्युत्तर दिले. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने लष्कराने दहशतवाद्यांचा शोध घेतला. डोंगराळ भागातील दहशतवाद्यांचे चार अड्डे उद्‌ध्वस्त करण्यात आले. या धुमश्‍चक्रीत सोळा दहशतवादी जखमी झाले आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments