Marathi Biodata Maker

पाक 'अलकायदा'चे मुख्‍यालयः अमेरिका

Webdunia
पाकिस्तान अलकायदाचे मुख्यालय बनले असून पाक जगभरात कट्टरवादाचे आश्रयस्‍थान बनला असल्‍याचा आरोप अमेरिकेतील प्रभावशाली सीनेटर जॉन कॅरी यांनी केला आहे.

वॉशिंग्‍टन येथील थिंक टँक ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ येथे बोलताना कॅरी यांनी सांगितले, की पाकिस्तान आपल्‍या भूमीवर असलेल्‍या हक्कानी नेटवर्क, लश्कर ए तैयबा आणि इस्लामी जिहादचे मुख्यालय बनले आहे. त्याकडे अमेरिकेला दुर्लक्ष करून चालणार नाही. सीनेटच्‍या परराष्‍ट्र संबंध विषयक समितीचे अध्यक्ष असलेले कॅरी नुकतेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा दौरा करून आले आहेत.

ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील आपल्‍या लढ्यात अण्‍वस्‍त्र संपन्‍न पाकशिवाय कुठलाही मोर्चा महत्वाचा नाही. पाक अलकायदाचे मुख्‍यालय असल्‍याचा आरोप करीत कॅरी यांनी पाकला आणखी आर्थिक मदत देण्‍यावर भर दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपात33 जण जखमी, दोन फूट उंच त्सुनामीच्या लाटा आल्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Show comments