Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिओ ऑलिंपिकमध्ये 'सेक्स सेल, सेक्स वर्कर्स देत आहेत विशेष ऑफर...

Webdunia
ब्राझील येथे ऑलिंपिक गेम्सचा उत्साह आता पीकवर आहे. यासाठी केवळ खेळाडू आणि दर्शकांची नव्हे तर सेक्स वर्कर्सदेखील विशेष तयारी करत आहे. रियो दि जानेरो च्या रेड लाइट एरियात ऑलिंपिक व्हिझिटर्ससाठी विशेष सेक्स सेल सुरू आहे. एका स्थानीय वेबसाइटप्रमाणे येथे सेक्स वर्कर्स 30 मिनिटासाठी 9 पाउंड ऑफर करत आहेत.
Pic : Twitter
यामागील कारण म्हणजे दो वर्षापूर्वी फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान या सेक्स वर्कर्सला निराश व्हावे लागले होते. याव्यतिरिक्त सध्या ब्राझीलमध्ये आर्थिक मंदी आहे. व्हिला मिमोसा झोन मध्ये सेक्स वर्कर्सचे म्हणणे आहे की फुटबॉल टूर्नामेंट दरम्यान बिझनेस वाढण्याऐवजी पडला. या सेक्स वर्कर्सने म्हटले की यावेळी गेम्स सुरू होण्याच्या एका महिन्याआधीपासूनच आम्ही जाहिराती तयार केल्या आहे. हे फ्लायर ऑलिंपिक खेळाडूंना आणि पर्यटकांना रेड लाइट एरियात आकर्षित करण्यासाठी आहे.
पुढे वाचा ऑफर...

सेक्स वर्कर्स 30 मिनिटासाठी 800 रुपये (9 पाउंड) ऑफर करत आहे, ही किंमत सामान्यपेक्षा 48 टक्के कमी आहे. एका तासासाठी 1150 रु. (13 पाउंड) फी ठेवण्यात आली आहे, जेव्हा की नॉर्मल प्राइज सुमारे 1800 रु. (20 पाउंड) होता. तसेच, तीन लोकांसाठी अर्ध्या तासाचा ऑफर प्राइज प्रत्येक मुलीप्रमाणे 800 रुपये आणि तासाप्रमाणे 1600 रुपये आहे.
व्हिला मिमोसा रियो येथील सर्वात जुना आणि मोठा रेड लाइट एरिया आहे. येथे 70 हून अधिक बार आणि नाइटक्लब मध्ये 3000 हून अधिक महिला सेक्स सर्व्हिसेज प्रदान करते. परंतू आर्थिक तंगीमुळे आय घटली आहे. म्हणूनच ऑलिंपिक गेम्स सुरू होण्याआधीपासूनच मिमोसा सेक्स वर्कर्सने फॉरेन व्हिझिटर्सला आकर्षित करण्यासाठी हे ऑफर प्रस्तुत केले आहे.
 
एक अन्य सेक्स वर्कर एलीन हिच्याप्रमाणे फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यानही खूप व्यवस्था करण्यात आली होती पण निराश झालो. आर्थिक तंगीचा परिणाम एवढा झाला आहे की आधी दररोज 12 तासाच्या शिफ्टमध्ये 6 ते 8 क्लायंट येत होते पण आता एकही मिळणे कठीण झाले आहे.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख