Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेहमान मलिक यांचे सदस्यत्व रद्द

वेबदुनिया
मंगळवार, 5 जून 2012 (12:30 IST)
सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रेहमान मलिक यांचे सदस्यत्व रद्द केले. र ेहमान यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दुहेरी नागरिकत्व रद्द केल्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यास रेहमान यांना अपयश आले. त्यामुळे न्यायालयाने रा्ज्यघटनेच्या कलम 63-अ अंतर्गत त्यांच्यावर करावाई केली.

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती

Show comments