Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संसाराची दोरी 'स्त्री'च्याच हातात

Webdunia
' तारे जमीं पर' या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात एक गाणं आहे, 'दौडा दौडा भागा भागासा, वक्त ये सक्त है थोडा थोडा'. या गाण्यात एका आईची धावपळ दाखवण्याचा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियातील सांख्यिकी विभागानेही असाच प्रयत्न करून आईची धावपळ नेमकी किती होते, हे शोधले आहे. या सर्वेक्षणात संसाराचा गाडा चालविण्यात अजूनही महिलांचाच मोठा वाटा असल्याचे लक्षात आले आहे.

पुरुषांचा यात नाममात्र सहभाग असून, या महिला कार्यालयीन कामासह मुलांचे संगोपन आणि घराचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. 60 टक्के महिला या पार्टटाईम जॉब करून घरातही लक्ष घालतात, असे आढळून आले आहे.

पूर्णवेळ काम करणार्‍या महिला आठवड्यातील 18 तास तरी घराच्या स्वच्छतेत घालवत असल्याचे आढळून आले आहे.

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

Show comments