Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौदी अरेबियात महापूर, 77 ठार

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2009 (12:42 IST)
सौदी अरेबियात गेल्‍या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्‍यामुळे आलेल्‍या पुरात आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्‍या हज यात्रा सुरू असल्‍याने प्रशासनासमोर यामुळे मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. मक्काच्‍या नागरी सुरक्षा प्रशासनाने या संदर्भात दिलेल्‍या एका वक्तव्‍यात म्हटले आहे, की सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक घरे जमीन दोस्‍त झाली असून अनेक गाड्या वाहून गेल्‍या आहेत.

या भागात सुमारे 90 मिलीमीटर पाऊस झाला असून जेद्दामध्‍ये 73 तर मक्कामध्‍ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचावपथकाने आतापर्यंत 900 जणांना वाचविले आहे. मृतांमध्‍ये हज यात्रेकरुंचा समावेश नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments