Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'शुक्रा'वरही होते समुद्राचे अस्तित्व

वार्ता
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (16:41 IST)
' शुक्र' ग्रहावरील अती तप्त तापमान पाहिले तर, कोणालाही वाटणार नाही की, येथे जीवनाचे प्रतीक असणार्‍या एका विशाल समुद्राचे अस्तित्त्व होते.

' नेचर' नावाच्या एका पत्रिकेमध्ये प्रसारीत झालेल्या रिपोर्टनूसार शुक्र ग्रहाच्या बाबतीत 'वीनस एक्सप्रेस' या अंतरिक्ष यानाद्वारे प्राप्त आकड्यांनूसार शुक्र ग्रहाच्या चोहो बाजूने चुंबकीय रक्षा कवचाची अनुपस्थिती आणि ग्रहाच्या हळूवार फिरण्याच्या गतीमुळे तेथे जीवनाच्या अस्तित्वासाठी उपयुक्त असलेले वातावरण तयार होऊ शकले नाही.

शुक्रावर वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमानावर होत असल्याचे या पत्रिकेत म्हटले आहे. ज्याचा शुक्राच्या संरचनेवर मोठा प्रभाव पडत असतो.


' शुक्र' ग्रहाबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्व प्रथम अमेरिकेने १९६२ साली मॅरिनर दो नामक एका अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपन केले होते. यानंतर विविध प्रकारचे तब्बल ३० यान पाठवण्यात आले. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या यानांमध्ये व्हिनस यान खास आहे, कारण की हे विविध प्रकारच्या वैज्ञानिक यंत्रांनी युक्त आहे.

हे यान ग्रहाच्या वातावरणातील बाष्प आणि कुठल्याही प्रकारच्या चुंबकीय क्षेत्राच्या अस्तित्वाचा तपास लावू शकते.

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

Show comments