Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

10 वर्षाची मुलगी जगातील सर्वात सुंदर मुलगी

Webdunia
सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (13:48 IST)
हो, हिचे नाव आहे क्रिस्टीना पिमेनोवा जी सर्वात सुंदर मुलीच्या रूपात प्रसिद्ध झाली आहे. 10 वर्षाच्या या मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलीचा किताब मिळाला आहे आणि आता या लहानशा मॉडलला अमेरिकेत जबरदस्त मॉडलिंग कॉनट्रॅक्ट मिळाले आहे. एवढ्या कमी वयात मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणे आणि आपल्या फोटोंवर आपत्तीजनक कमेंट्समुळे क्रिस्टीना सध्या चर्चेत आहे.   
 
मागच्या वर्षी क्रिस्टीनाच्या आईने सोशल साईटवर क्रिस्टीनाचे काही फोटो अपलोड केले होते ज्यावर प्रशंसा आणि उत्तेजक कमेंटपण आले होते. एक आठवड्या आधी क्रिस्टीनाच्या एका फोटोवर कमेंट आले होते, 'आर यू सिंगल?' पण क्रिस्टीना या कमेंट्सवर लक्ष्य न देता आपल्या करियरवर लक्ष्य देत आहे. क्रिस्टीनाच्या आईचे म्हणणे आहे की जे लोकं विरोध करत आहे ते आजारी आहे आणि त्यांना डॉक्टरची गरज आहे.  
मीडिया रिपोर्टानुसार रशियात जन्म घेतलेल्या क्रिस्टीना एलए मॉडल्ससोबत काम करण्यासाठी लॉस एंजिल्समध्ये आली आहे. क्रिस्टीना सध्या ज्युनियर अरमानीच्या जाहिरातीत दिसत आहे. क्रिस्टीनाच्या सोशल मीडिया एकाउंट्स तिची आई ग्लीकेरिया पिमेनोवा हैंडल करत आहे. क्रिस्टीनाचे 20 लाखापेक्षा जास्त फेसबुकवर आणि 10 लाखापेक्षा जास्त इंस्टाग्रामवर फॉलोवर आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे क्रिस्टिनाने 4 वर्षाच्या वयापासून कॅटवाक करणे सुरू केले होते. एलए मॉडल्सने क्रिस्टिनाला आपल्या यूथ सेक्शनसाठी साइन केले आहे. क्रिस्टीना मुलांसाठी तयार करण्यात येणार्‍या मुलांच्या कपड्यांसाठी मॉडलिंग करणार आहे.  

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

Show comments