Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटाट्याचे एक पेंटींग तब्बल 7 कोटींला

बटाट्याचे एक पेंटींग तब्बल 7 कोटींला
यूरोपच्या एका व्यापाराने बटाट्याचे एक पेंटींग तब्बल 7 कोटींना खरेदी केले. यात हा फोटो 2010 मध्ये प्रसिद्ध आयरिश फोटोग्राफर लेन्समॅन केविन अबॉशने काढला होता. यानंतर केविन अबॉशने या फोटोची पेंटींग तयार केली. केविनची ही पेंटिंग 1.5 लाख डॉलरला विकली गेली. केविनला ब्लॅक ड्रॉप पोट्रेट फोटोग्राफीसाठी देखील जाणलं जातं. केविनला बटाटा खूप आवडतो. बटाट्याची ही पेंटींग काढण्यासाठी त्याने अनेक फोटो काढले होते. ज्यामध्ये या फोटोची पेटींग तयार करण्यात आली. एक प्रसिद्ध फोटोग्राफरच्या फोटो पेक्षा त्याची पेंटींग अधिक महाग आहे. ही पेंटींग जेव्हा यूरोपच्या एका बिझनेसमॅनने पाहिली तेव्हा या पेंटींगच्या ते प्रेमात पडले आणि 7 कोटी देऊन त्यांनी ही पेंटींग खरेदी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धा, जिंका हजारोंची बक्षीसे