Festival Posters

अल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 12 एप्रिल 2018 (08:04 IST)
ल्जेरियाच्या बुफारिक विमानतळाजवळ अल्जेरिया सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमान दुर्घटनेत १००हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. विमान दक्षिण-पश्चिम अल्जेरियाहून बेछार येथे जात होतं सोशल मीडियावर या घटनेचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जात आहेत. यामध्ये दुर्घटनाग्रस्त विमानातून मोठ्या प्रमाणावर आग आणि धूर निघत असल्याचे दिसत आहे .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

धुळ्याच्या प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

India Open: लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, सात्विक-चिराग आणि श्रीकांत बाहेर

IND vs USA U19 : भारतीय अंडर-19 संघाने अमेरिकेला सहा विकेट्सने हरवले

पुढील लेख
Show comments