Festival Posters

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

Webdunia
बुधवार, 25 डिसेंबर 2024 (14:25 IST)
Kazakhstan Plane Crash News: अजरबैजानचे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळल्याची बातमी समोर आहे. त्यात 67 प्रवासी होते. क्रश झाल्यानंतर विमानाला आग लागली. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हे  अजरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान होते, जे कझाकस्तानच्या अकताऊ शहराजवळ कोसळले, असे सांगितले जात आहे. हे एम्ब्रेर 190 विमान अजरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील चेचन्या येथील ग्रुझनी येथे जात होते, पण तेथील धुक्यामुळे त्याचा मार्ग बदलण्यात आला. विमानात पाच क्रू मेंबर्ससह 67 प्रवासी होते. आता या दुर्घटनेतून काही जण बचावल्याची माहिती समोर येत आहे. पण मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

Edited by- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments