Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळ : पतंजलीची सहा वैद्यकीय उत्पादने अनुत्तीर्ण

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (07:37 IST)

नेपाळमध्ये  पतंज ली आयुर्वेद ची सहा वैद्यकीय उत्पादने प्रयोगशाळेतील चाचणी अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण  झाल्यानंतर नेपाळ सरकारने पतंजली उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने पतंजलीला आपली सहा उत्पादने माघारी घेण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे सरकारनेही देशभरातील दुकानदारांना ही उत्पादने न विकण्याचे अपील केले आहे. चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या सहा वैद्यकीय उत्पादनांमध्ये दिव्य गाशर चूर्ण, बाहुची चूर्ण, आवळा चूर्ण, त्रिफला चूर्ण, अदविया चूर्ण आणि अस्वानगंधाचा समावेश आहे.  पतंजली आवला चूर्ण बॅच क्रमांक AMC067, दिव्य गाशर चूर्ण बॅच क्रमांक A-GHCI31, बाहुची चूर्ण बॅच क्रमांक BKC 011, त्रिफाला चूर्ण बॅच क्रमांक A-TPC151, अस्वानगंधा बॅच क्रमांक AGC 081, अदविया चूर्ण बॅच क्रमांक DYC 059 हे मायक्रोबिएल चाचणीत अपयशी ठरले. 

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

पुढील लेख
Show comments