Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वच्छता करणार्‍यावर भेटीचा पाउस

Webdunia
एक सफाईकर्मी, ज्यावर काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर विनोद करण्यात आला होतो कारण की त्याचा दागिने बघताना फोटो व्हायरल झाला होता, त्याला आता खूप गिफ्ट मिळाले आहे. यामागील कारण आहे इंटरनेट आंदोलन.
 
एका ज्वेलरी शॉपच्या बाहेर उभा राहून हा व्यक्ती दागिन्यांकडे बघत होता म्हणून त्यावर एकाने विनोद केला. बांगलादेशच्या 65 वर्षीय नजर अल- इस्लाम अब्दुल करीमचा हा फोटो एका यूजरने इंस्टाग्रामवर 'हा व्यक्ती केवळ कचरा बघण्याच्या लायकीचा आहे' या कॅप्शनसह शेअर केला होता. हा फोटो एका ट्विटर यूजरने बघितला आणि करीमला शोधण्याची मोहीम सुरू केली. ट्विट आणि रीट्वीट करून लोकांनी करीमला शोधले.
करीमला या प्रकरणाची अजिबात कल्पना नव्हती. त्याला हे माहीत नव्हते की इंटरनेटवर त्याचा शोध सुरू आहे. सीएनएन ला दिलेल्या साक्षात्कारामध्ये करीमने सांगितले की एका सोन्याच्या दुकानाजवळ आपले काम करत होता. हा फोटो तेव्हाच घेतला असावा. पण आता त्याला खूप गिफ्ट मिळाले आहे की त्यासाठी तो लोकांचे आभार प्रकट करत आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments