Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओबामा यांनी घेतले नाताळ बाबाचे रूप, वाटल्या भरत वस्तू

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (09:56 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याच नाताळबाबाचे रूप घेऊन अनेक लहान मुलांना भेटी देत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  त्यांनी आपल्या याच अंदाजात वॉशिंग्टनमध्ये काही लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या.  बराक ओबामा यांनी सांताक्लॉजसारखी लाल रंगाची टोपी डोक्यावर घातली होती. तसेच विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी भरलेली पोतडीही ते त्यांच्या खांद्यावर घेऊन आले होते. वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी अवघा अर्धा तास घालवला. पण या भेटीमुळे लहान मुले चांगलीच खूश झाली. बराक ओबामा सांताक्लॉज झाल्याचा व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments