Marathi Biodata Maker

अफगाणिस्तान : बॉंम्ब हल्ल्यात 20 ठार तर 50 जखमी

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (07:46 IST)

द क्षिण अफगाणिस्तानमधील बॅंकेजवळ झालेल्या बॉंम्ब हल्ल्यात 20 लोक मृत्यूमुखी तर 50 जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारकडून देण्यात आली आहे.  एका कारमध्ये हा बॉंम्ब ठेवण्यात आला होता.  दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास न्यू काबूल बॅंकेच्या प्रवेशद्वार समोर हा बॉंम्बस्फोट झाला. यावेळी बॅंकेतील कामासाठी अनेक जण लाईनमध्ये उभे होते. या लाईनजवळच हा स्फोट झाला. यामध्ये 20 जण जागीच जळून खाक झाले आहेत.  तर 50 जण जखमी झाले आहेत अशी माहिती अफगाणिस्तान पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. दरम्यान तालिबानीकडून हा हल्ला झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments