Dharma Sangrah

काबुलमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट, २३ ठार

Webdunia
सोमवार, 30 एप्रिल 2018 (16:53 IST)
अफगाणिस्तानची राजधानी काबुल दुहेरी बॉम्बस्फोट झाला असून यात २३ जण ठार तर २७ हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. शशदारक क्षेत्रात एकापाठोपाठ हे स्फोट घडवण्यात आले आहेत. शशदारक येथील स्फोटातील जखमींना नागरिक मदत करत असतानाच दुसरा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे. बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. गेल्या १५ दिवसात अफगाणिस्तानमध्ये ६ हल्ले झाले आहेत. आठवड्याभरापूर्वीच काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६० ठार तर १२९ नागरिक जखमी झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

आनंदवार्ता! मान्सून लवकरच धडकणार

देवेंद्र फडणवीसांची बुलेटवरून 'रॉयल' एन्ट्री

अमूल दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ

PBKS vs MI: आजचा सामना कोण जिंकणार? पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज धरमशाला स्टेडियमवर आमनेसामने येतील

LIVE: मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालयांवर मराठी फलक लावणे बंधनकारक; बीएमसीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिला

पुढील लेख
Show comments