Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेक्स दरम्यान चिकटले, स्ट्रेचरवर पोहचले रूग्णालयात

Webdunia
पूर्वी आफ्रिकन देश केनिया येथे एका जोडप्यासाठी सेक्सचा अनुभव वेदना देणारा सिद्ध झाला. सेक्स दरम्यान महिला आणि तिच्या पार्टनरचे प्रायव्हेट पार्ट आपसात फसून गेले ज्यामुळे त्यांना स्ट्रेचरवर रूग्णालयात न्यावे लागले. या अवस्थेत रूग्णालयात जात असताना काही लोकांनी त्याचा व्हिडिओही काढला. ही घटना कीशी क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये घडली.
सूत्रांप्रमाणे महिला आणि तिचा बॉयफ्रेंड एका हॉटेलमध्ये होते. सेक्स दरम्यान महिला आणि पुरुषाचे प्रायव्हेट पार्ट आपसात अडकून गेले. खूप प्रयत्न केल्यावरही जेव्हा ते वेगळे होऊ शकले नाही तेव्हा त्यांनी मदतीसाठी हाक मारली. त्यांची हाक ऐकून जवळपासच्या खोलीतून लोकं बाहेर आले आणि त्यांना चादरीत गुंडाळून लाकडाच्या स्ट्रेचरवर रूग्णालयात घेऊन गेले.
 
त्या जोडप्याला बघण्यासाठी गर्दी जमू लागली. नंतर लाकडाचा स्ट्रेचर सापडल्यावर त्यांना रूग्णालयात पोहचवण्यात आले. सूत्रांप्रमाणे महिला विवाहित असून तिच्या नवर्‍याला तिच्यावर शंका होती. त्याने सेक्सचा आनंद वाढावा म्हणून एक चिकटणारा पदार्थ तिला देऊन ठेवला होता. हाच पदार्थ तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना वापरला आणि दोघे संकटात सापडले.
 
तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की त्यातून एकाच्या पार्टनरने जादू टोना केला ज्यामुळे ते आपसात चिकटले आणि त्यांचा पितळं उघडे पडले.
सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख