Marathi Biodata Maker

चीनची मुजोरी बूट पाठवले तिरंगा असलेल्या बॉक्समधून

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (08:57 IST)

माजलेल्या चीनने मुजोरी केली आहे.  चीनमध्ये निर्माण करण्यात आलेले बूट तिरंगा असलेल्या बॉक्समधून पाठवण्यात येत आहेत. यामध्ये अल्मोडा येथील एका दुकानदाराला तिरंग्याच्या बॉक्समधून बूट आले आहेत. ही घटना उत्तराखंड येथील घडली आहे. त्यामुळे या विरोधात रीतसर तक्रार  दुकानदाराने पोलिसांकडे केली आहे. बूटांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.  डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये दोन महिन्यांपासून जोरदार तणाव आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांनी तिरंगा असलेल्या बॉक्समधून बूट पाठवण्याचा मुजोर पणा केला आहे.

 सर्व माल तिरंगा असलेल्या बूटांच्या पॅकिंग केला होता. दुकानदार बिशन सिंह बोरा सांगतात की ‘प्रत्येक बूटाच्या बॉक्सवर तिरंगा होता. याशिवाय त्यावर मेड इन चायना असा उल्लेख होता,’ असे त्यांनी सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: शीतल देवरुखकर-शेठ यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधील दोन आयुष्मान आरोग्य मंदिरांना NQAS प्रमाणपत्र मिळाले

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

नाशिक महानगरपालिका निवडणूक: 2356 पैकी 277 अर्ज रद्द, 2079 उमेदवार रिंगणात

नवीन वर्षात उद्धव-राज भेट, राजकारणात एक नवी खळबळ

पुढील लेख
Show comments