Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीन: गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे भीषण स्फोट, दोन जण ठार, 8 जखमी

चीन: गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे भीषण स्फोट, दोन जण ठार, 8 जखमी
डालियान , सोमवार, 25 जानेवारी 2021 (14:07 IST)
चीनच्या लेओनिंग प्रांतात गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे स्फोट झाला. ही घटना सोमवारी पहाटेची आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, या स्फोटात दोन लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 8 जण जखमी झाले. तर गॅस कंपनीचे तीन लोक बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाची 10 वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. सध्या घटनास्थळावर पोलिसही या घटनेचा तपास करत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्प 2021: आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मर्यादा 2.5 लाख आहे, 2014 पासून कोणताही बदल झाला नाही