Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेयसी भेटली म्हणून शोकसभा

Webdunia
संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र असे म्हणतात. पण आजच्या युगात ही म्हण तरुणांनी पुरेपुर बदलली. तुमचे सगळे उत्तम सुरू असताना जो तुम्हाला संकट नेतो तोच सच्चा मित्र अशी म्हण तरुणांमध्ये प्रचलित होऊ लागली आहे आणि याचे ताजे उदाहरण अनुभवयाचे असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणार हा किस्सा वाचा. एव्हाना अनेकांपर्यंत हा किस्सा त्याचे फोटो पोहोचलेही असतील. आपल्या जवळलच्या मित्राला गर्लफ्रेंड मिळाली म्हणून त्याच्या मित्रांनी चक्क शोकसभा आयोजित केली. एवढेच नाही तर त्यांच्या शोकसभेला येण्यासाठी त्यांनी इतर मित्र-मैत्रिणींनाही आमंत्रण दिले.
 
अॅडम मिनरल नावाच्या तरुणाला हा किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आयुष्यात प्रेयसी आल्यानंतर तो आपल्या मित्रांना पुरता विसरला. साहाजिकच मुलांसोबत असे होते. प्रेयसी वेळ घालवायला मिळावा यासाठी मित्रांना डच्चू देणं हे मुलांसाठी काही नवे नाही. अॅडमही आपल्या मित्रांसबत असाच वागू लागला. त्याचे वागणे मित्रांना खटकले ते्वहा गंमतीने त्याच्या मित्रांनी त्यांची शोकसभाच आयोजित केली.
 
मित्र-मैत्रिण पोहोचल्यानंतर अॅडमदेखील आपल्याच शोकसभेत पोहोचला. आपण मित्रांशी पूर्वीसारखं वागू अशी खात्री जेव्हा त्याने दिली तेव्हा कुठे मित्रांनी हे सारे प्रकरण थांबवले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेल्या महिला पायलटची आत्महत्या

मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले, मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय मान्य-एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments