Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

200 रुपयांच्या अंगठीला लागली कोटींची बोली

Webdunia
सोमवार, 12 जून 2017 (11:28 IST)
लंडनमध्ये राहणार्‍या एका महिलेने जसेच एका सेलमध्ये 37 वर्षांपूर्वी एक अंगठी खरेदी केली होती. त्यावेळी ही अंगठी महिलेने केवळ 200 रुपयांमध्ये खरेदी केली होती. तब्बल 37 वर्षें ही अंगठी वापरल्यानंतर एक दिवस अचानक आपण घालत असलेली अंगठी साधी नसून खर्या हीर्‍याची असल्याचे तिला कळाले. मात्र इतक्या कमी किंमतीला घेतलेली अंगठी हिर्‍याची असेल यावर तिचा विश्वासच बसेना. मग खात्री करण्यासाठी ती सोनाराकडे गेली आणि अंगठीत खरंच 26 कॅरेच्या हीरा असल्याचे समजल्याने ती चकीत झाली. इतकी किंमती अंगठी विकल्यास किती पैसे येतील याचा अंदाजही या महिलेला नव्हता. त्यामुळे तिने दागिन्यांचा लिलाव करणार्‍या एका संस्थेशी संपर्क केला. संस्थेमध्ये ही अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर झाला आणि अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर जाला आणि  अंगठी खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात आली. त्या अंगठीची किंमत धोडीथोडकी नाही तर तब्बल 5 कोटी 46 लाखपर्यंत पोहोचली. 

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments