rashifal-2026

डोनाल्ड ट्रम्प यांनी साजरी केली दिवाळी

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:37 IST)

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली. या वेळी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हेली, अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ सेंटर्स फॉर मेडिककेअर सीमा वर्मा यांच्यासह अनेक अधिकारी सामील झाले.  याशिवाय ओव्हर ऑफिसमध्ये झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये चेअरमन ऑफ द यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अजित पै, प्रिन्सिपल डेप्युटी प्रेस सेक्रेटरी राज शहाही सामील झाले. ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काही या कार्यक्रमात सामील झाली. मागच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान इव्हांका यांनी व्हर्जिनिया आणि फ्लोरिडातील मंदिरांत दिवाळी साजरी केली. गतवर्षी ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात दिवेही प्रकाशित केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार अनंतात विलीन; सर्वांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला

Weather Update पाऊस आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली, या १० राज्यांसाठी अलर्ट

LIVE: महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार अनंतात विलीन

लिफ्टच्या बहाण्याने चालत्या गाडीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार

१५ वर्षांची मुलगी आई झाली, मुलाचे वडील १३ वर्षांचे, या बातमीने कुटुंब हादरून गेले पण...

पुढील लेख
Show comments