Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रिटनमध्ये होणार लग्नसराई : प्रिन्स करणार लग्न

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:56 IST)
पूर्ण जगात ब्रिटनच्या राणीच्या घरात काय सुरु आहे हे कुतूहल जगाला असते. पूर्ण जगावर राज्य केलेल्या या देशातील राणी आणि तिचे नातू काय करतात हे सर्वाना माहिती करवून घ्यायचे असते.   लग्नसराईचे वारे फक्त भारतापुरताच मर्यादित राहिले  ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतही लग्नसराईचे वारा पोहोचले आहेत. यामध्ये राजकुमार  अर्थात  प्रिन्स हॅरी Prince Harry लवकरच विवाह करणार आहेत. त्यासाठी राज्य घराण्याने  अधिकृतपणे जाहीर केले आहे. यामध्ये  प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कले Meghan Markle यांच्या शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र यामध्ये तारीख ही पुढील वर्षी जानेवारी  २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे. जगातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘डेली मेल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली.  शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली. राजघराण्यात शाही मुकुटाचे मानकरी असणाऱ्यांमध्ये हॅरी पाचव्या क्रमांकावर असल्यामुळेच चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी त्याला राणीची रवानगी घेणे गरजेचे होते. अशी मागणी येताच राणीच्या सहमतीनेच हॅरी आणि मेगनचा साखरपुडा झाला आहे.  त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्याकजूनच प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोल्हापुरात निवडणूक जिंकल्यानंतर मिरवणुकीत आग लागली, 3-4 जण जखमी

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार अमृता फडणवीस यांनी खुलासा केला

IND vs AUS: यशस्वी-राहुल यांनी विक्रमांची मालिका केली

दुहेरी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्राउनलीने केली निवृत्तीची घोषणा

पुढील लेख
Show comments