Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fire in Nightclub:थायलंडच्या नाईट क्लबला आग, 40 ठार, 10 गंभीररित्या जळाले

Webdunia
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (11:59 IST)
थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग40 जणांचा मृत्यू10 गंभीररित्या भाजलेहे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे.आगीचे कारण अद्याप समजलेले नाहीथायलंडमधील नाईट क्लबमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत 40 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीररीत्या भाजले. 
 
चोनुबारी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात नाईट क्लबला आग लागल्याची घटना घडली. हे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे. पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊंटन बी नाईट क्लबला काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. मृतांमध्ये सहभागी असलेले सर्वजण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथमस्‍थान फाऊंडेशनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, आगीत होरपळून 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
हा नाईट क्लब रंगीबेरंगी रात्रींसाठी प्रसिद्ध होता. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकही येत असत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आगीच्या व्हिडिओमध्ये लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक ओरडताना दिसत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments