Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स 2021, भारताच्या मुलीला 21 वर्षांनी हा किताब मिळाला

indias
Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (09:06 IST)
मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट भारताच्या नावावर आहे. हरनाज कौर संधूने 70 वी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. मिस युनिव्हर्स स्पर्धा यावर्षी १२ डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली.
 
हैदराबाद: मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने विजेतेपद पटकावले आहे. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात 75 हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी भाग घेतला होता, परंतु भारताच्या हरनाज संधूसह तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले.
 
महत्वाचे म्हरजे की, हे विजेतेपद 21 वर्षांनंतर भारताच्या झोतात आले आहे. 2000 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने हा किताब जिंकला होता. यावेळी चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा जजिंग पॅनलमध्ये समावेश करण्यात आला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

लातूर : ड्रग्ज फॅक्टरी टाकलेल्या छाप्यात १७ कोटी रुपयांचा माल जप्त, ७ आरोपींना अटक

डोंबिवलीमध्ये अपंग महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालकाला अटक

Tahawwur Rana: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला १८ दिवसांची कोठडी, एनआयए करणार चौकशी

LIVE: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला १८ दिवसांची कोठडी

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलमध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments