rashifal-2026

मँचेस्टर दहशतवादी हल्ल्या मागे 'इसिस'

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (09:34 IST)

मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'इसिस' या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. आमच्या एका 'सैनिका'ने हा हल्ला केल्याचं इसिसनं जाहीर केलं आहे.   दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर इसिसच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. याचा एक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला', असा दावाही केला जात आहे. मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला . तर  59 जण जखमी झाले.  मँचेस्टरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भीषण हल्ला झाला आहे, असं वक्तव्य ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं आहे.  

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इराणमध्ये निदर्शकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या, मृतांचा आकडा 16 हजार पेक्षा जास्त

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील

बीएमसी महापौरसाठी, महायुती गोंधळ, शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये कैद केले

दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्बच्या इशारामुळे घबराट, विमान लखनऊ विमानतळावर उतरले

ज्येष्ठ भाजप नेते राज पुरोहित यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments