Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं  इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया
Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (19:45 IST)
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, सोमवारी हमासने संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगितले. या घोषणेनंन्तर इस्त्राईलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला हा प्रस्ताव मूळ मागण्या पूर्ण करण्यापासून दूर करणारा आहे. 

युद्ध मंत्रिमंड्ळाने हमासवर लष्करी दबाब आणण्यासाठी रहाफ़ मध्ये कारवाया सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X  वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जेणेकरून आमच्या ओलिसांची सुटका पुढे सरकवता येईल. हे प्रस्ताव इस्त्रायलच्या मूलभूत मागण्या पूर्ण करण्यापासून दूर करणारा आहे. कराराची शक्यता वाढवण्यासाठी इस्त्रायल इजिप्तला रँकिंग शिष्टमंडळ पाठवेल. 
हमासचे नेते इस्माईल यानियेह यांनी युद्धविराम प्रस्ताव स्वीकार करून याची माहिती इजिप्तच्या मध्यस्थांना दिली आहे. 

इस्त्रायल हमास युद्ध 7 ऑक्टोबरच्या सकाळी हमास कडून इस्राईलवर 5000 रॉकेट डागल्यानंतर सुरु झाले होते. या युद्धात इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला पूर्णपणे नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. 
 
Edited By- Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली

संतोष देशमुख: 3 आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

तारांच्या खालून आले ओळख लपवण्यासाठी ट्रान्सजेंडर बनले, मुंबई पोलिसांनी ८ बेकायदेशीर बांगलादेशींना पकडले

मुंबईतील पवईमध्ये पिटबुल आणि डोबरमनचा महिला शास्त्रज्ञावर हल्ला

भाजप सत्ता जिहाद करत आहे..., सौगत-ए-मोदी वर उद्धव ठाकरे म्हणाले...

पुढील लेख
Show comments