rashifal-2026

कृष्णाकुमारी कोहली पाकिस्तानमधील पहिल्या हिंदू महिला सिनेटर

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:11 IST)

पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सिनेटर म्हणून कृष्णाकुमारी कोहली यांना मान मिळाला आहे. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. तालिबानशी निगडित असणार्‍या एका मौलानाचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला आहे.

कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1979 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 9 वीत असतानाच त्यांचा विवाह झाला. मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवून सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली.   यानंतर त्या आपल्या भावासह ‘पीपीपी’मध्ये सहभागी झाल्या. त्यांनी केलेल्या विविध कामांच्या जोरावर त्यांना पक्षातून सिनेटरपदाच्या निवडणुकीसाठी संधी देण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

आधार पीव्हीसी कार्ड काढणे झाले महाग, किती पैसे द्यावे लागतील जाणून घ्या

उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

सप्तशृंगी गडावर नवीन मार्ग बांधण्यात येईल, भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल; १.५ कोटी रुपयांचा प्रस्ताव

ओल्या टॉवेलवरून झालेल्या वादामुळे प्रेयसीने तिच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली

पुढील लेख
Show comments