Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युवकाचे गुप्तांग कापले, डोळेही फोडले

Webdunia
लाहोर- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयात मुलीच्या नातेवाइकांनी एका 15 वर्षीय तरुणाला भयंकर यातना देत आधी त्याचे गुप्तांग कापले आणि इतक्यावर ही राग शांत झाला नाही तर त्याचे डोळे काढून घेतले. नवींच्या वर्गात शिकणार्‍या या तरुणाने डोळे तर नेहमीसाठी गमावले तसेच वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव मात्र वाचला.
मुलाच्या नातेवाइकांनी शहरात मुलीच्या नातेवाइकांविरुद्ध प्रदर्शन केल्याने प्रकरण उघडकीस आले. त्याच्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुलीच्या वडील आणि त्याच्या साथीदारांनी मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाला फेब्रुवारीच्या शेवटल्या आठवड्यात किडनॅप केले होते.
 
मुलाला शाळेतून पळवून रावी नदीजवळीक निर्जन स्थळावर नेण्यात आले आणि तिथे त्याचे गुप्तांग कापून डोळेही फोडले. यानंतर आरोपी फरार झाले.
 
लाहोर वरिष्ठ पोलिस अधिकारी हैदर अशरफ यांनी सांगितले की पाची आरोपींना अटक केली गेली असून प्रकरणाची तपासणी सुरू आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख