Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळ : पंतप्रधान 'प्रचंड' यांचा तडकाफडकी राजीनामा

Webdunia
गुरूवार, 25 मे 2017 (08:36 IST)
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.  प्रसारमाध्यमातून देशाला संबोधून भाषण केल्यानंतर प्रचंड यांनी  पदाचा राजीनामा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सोपवला.  प्रचंड हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार प्रचंड यांनी ठराविक काळानंतर पद सोडणे अपेक्षित होते. मात्र मंगळवारी प्रचंड यांनी राजीनामा देणे टाळल्याने नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नेपाळी काँग्रेससोबत झालेल्य कराराचे पालन करत प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments