suvichar

पहिली चिनी महिला पायलट यू शू यांचा अपघातात मृत्यू

Webdunia
चिनी महिला पायलट यू शू या  जे-10 हे लढाऊ विमान उडवणारी पहिली  हवाई महिला यांचा  प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणादरम्यान अपघातात मृत्यू झाला आहे. चायना पेपरच्या वृत्तानुसार, 30 वर्षांची यू शू वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिक दलाच्या 'ऑगस्ट फर्स्ट'च्या सदस्य होत्या.

उत्तर हुबई प्रांतातल्या प्रशिक्षण अभ्यासाच्या दरम्यान लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चीनच्या महिला एअर फोर्स विभागाला धक्का लागला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बंदी केल्याने शिंदे आणि ठाकरे गट एकत्र मैदानावर; आंदोलन तीव्र

LIVE: मनोज जरांगे पाटलांची नवी घोषणा: "३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषण!"

मनोज जरांगे पाटलांचा ३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषणाचा इशारा!

वर्धा मधील माजरीतील पाटला येथे नदीत एमएसएफ जवानाचा बुडून मृत्यू

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

पुढील लेख
Show comments