Dharma Sangrah

असा दिसतो प्रिंस लुईस, शाही ताजचा पाचवा उत्तराधिकारी (बघा फोटो)

Webdunia
सोमवार, 7 मे 2018 (11:23 IST)
ब्रिटनच्या शाही परिवाराने नवजात शिशू प्रिंस लुईसचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहे. हे फोटो त्यांची आई केटने आपल्या केंसिंगटन पॅलेसहून घेतले आहे.  
 
या फोटोमध्ये तीन वर्षीय राजकुमारी शार्लेट झोपत असलेल्या आपल्या भावाचे चुंबन घेत आहे. तसेच दुसर्‍या फोटोत तो झोपताना दिसत आहे.  
 
केंसिंगटन पॅलेसने एका बयानात म्हटले आहे की, 'ड्यूक आणि डचेज ऑफ केंब्रिज राजकुमारी शार्लेट आणि प्रिंस लुईस यांचे दोन फोटो प्रसिद्ध करण्याबद्दल फारच खूश आहे.'
राजकुमारी शार्लेटसोबत घेतलेले हे फोटो दोन मे चे आहे जेव्हाकी दुसरे फोटो त्याच्या जन्मानंतरच्या तीन दिवसानंतरचे अर्थात 26 एप्रिलचे आहे.  
 
लुईस आर्थर चार्ल्स ब्रिटिश शाही ताजचे पाचवे उत्तराधिकारी असतील आणि ते विलियम आणि केट यांची तिसरी संतानं आहे. लुईस महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिंस फिलिप यांने सहाव्या पिढीतील नातू आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

मुंबईत रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदराच्या चावल्याने ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू

LIVE: १० हजार गावांमध्ये हवामान अनुकूल शेती योजना सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा

गुढीपाडव्यानिमित्त प्रिय बहिणींसाठी एक मोठी भेट खात्यात ३,००० रुपये येतील!

छंद महागात पडला! माणसाने गुप्तांगात पाण्याची बाटली घातली, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने वाचवले

गोरखपूरच्या बरगदवा येथे एका भाजप नेत्याची हत्या

पुढील लेख
Show comments