Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियाचे विमान कोसळले, 91 प्रवासी ठार

Webdunia
मॉस्को- रशियाहून सिरीयाला जाण्यासाठी निघालेले आणि उड्डाणानंतर काही वेळातच रडारवरून गायब झालेले रशियाचे लष्करी विमान काळ्या समुद्रात कोसळायचं स्पष्ट झाले. या विमानात 83 प्रवासी आणि आठ कर्मचारी होते.
 
टीयू 154 या विमानाने सोची एडलर एअरपोर्टवरून स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.20 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतरच पुढच्या 20 मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान गायब झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे लगेचच रशियन लष्करानं शोधमोहीम हाती घेतली. त्यात, हे‍ विमान काळ्या समुद्रात कोसळायचे उघडकीस आले. विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकामुकी झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुर्घटनेचे कारण शोधून काढण्यासाठी ब्लॅक बॉक्स सापडणे आवश्यक आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या 4 भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू

ठाण्यात ऑनलाइन नोकरीच्या नावाखाली 54.9 लाख रुपयांची फसवणूक

इराणसाठी काम केल्याबद्दल दोन इस्रायली नागरिकांना अटक

जसप्रीत बुमराह 2024 चा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला

पुढील लेख
Show comments