Marathi Biodata Maker

विमानात साप, प्रवाशांची घबराट (व्हिडिओ)

Webdunia
मॅक्सिको येथे एका कमर्शियल फ्लाइटचे प्रवाशी तेव्हा घाबरले जेव्हा फिल्मी सीनप्रमाणे कॅबिनमध्ये अचानक साप प्रकट झाला. या सापामुळे विमानाचे तत्काळ लॅंण्डिंग करण्यात आले. विमानातील सापाचा व्हिडिओ सोशल नेटवकिंगवर मोठ्या प्रमाणात व्हॉयरल होत आहे.
तोरेऑनहून रविवारी विमान मॅक्सीको-सिटीकडे निघाले होते. विमान हवेत असताना खिडकीच्या वरच्या बाजूला प्रवाशांना अचानक साप दिसला अन् प्रवाशांची घबराट उडाली. प्रवाशांनी सीट बेल्ट खोलले आणि तिथून दूर सरकले. हा साप फ्लोरवर पडला तेव्हा फ्लाइट अटेंडेंटच्या मदतीने त्याला पकडले गेले.
 
याबाबतची माहिती वैमानिकांना दिली. यामुळे विमान जवळच्या विमानतळावर उतरविण्यात आले. प्राणिमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले. दरम्यान, विमानात साप आलाच कसा याबाबतची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर

महाराष्ट्र आरोग्य योजनांकरिता एक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली बनणार

मणिपूरमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप

जर्मनीतील गुरुद्वारात हिंसक संघर्ष, ११ जण जखमी

खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या पद्मविभूषणबाबत ४ मेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

पुढील लेख
Show comments