Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टीफन हॉकिंगचे भाकित, येत्या १०० वर्षात मानवाला पृथ्वी सोडावी लागेल

Webdunia
गुरूवार, 4 मे 2017 (16:39 IST)

येत्या १०० वर्षात मानवाला पृथ्वी सोडून एखाद्या दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी जावे लागेल, असे भाकित ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. हवामान बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे पृथ्वी भकास होईल. त्यामुळे काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यासाठी योग्य राहणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मानवाला राहण्यासाठी नवीन ग्रह शोधावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

आपल्या हातात आता कमी वेळ राहिला आहे. लवकर हालचाली केल्या नाहीत, तर मोठा अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभरात माणसाने केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरणार आहे, असेही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे तर पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल असा दावाही त्यांनी केला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका

शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका! घराची रेकी केली

भोपाळच्या जंगलात एका वाहनात 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपयांची रोकड सापडली

पुण्याचे लोहगाव विमानतळ या नावाने ओळखले जाईल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव

मंदिर-मशीद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

पुढील लेख
Show comments