Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

35 वर्षे प्रेग्नंट होती महिला

Webdunia
सोमवार, 27 डिसेंबर 2021 (18:55 IST)
अल्जेरियामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला 35 वर्षे प्रेग्नंट असून तिच्या पोटात 7 महिन्यांचं भ्रूण होतं. ज्याला डॉक्टरांनी स्टोन बेबी (Stone Baby) म्हटलं आहे. तिच्या गर्भात (Womb) स्टोन बेबी सापडला आहे. 
 
या महिलेचे वय किमान 73 वर्षांचे असून पोटदुखीने त्रस्त होती. तिच्या पोटात अधूनमधून वेदना व्हायच्या. यावेळी तीव्र वेदना सुरू झाल्या म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. तपासणीनंतर समोर आलं की हा स्टोन सात महिन्यांचा एक भ्रुण आहे.  द सनच्या रिपोर्ट याआधीही या महिलेनं उपचार घेण्याचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली नाही. यावेळी जेव्हा पोटात दुखण्याचा त्रास उद्भवला तेव्हा या  महिलेच्या पोटात गर्भ असल्याचं दिसून आलं. 
 
४.५ किलो वजनाचं हे बाळ जवळपास ३५ वर्ष या महिलेच्या पोटात होतं. पण या भ्रुणामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही. कधीकधी किरकोळ वेदना जाणवत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते तेव्हा भ्रुण व्यवस्थित विकसित होत नाही. ज्यामुळे शरीराकडे भ्रुणाला बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यानंतर हळूहळू भ्रुण दगडात बदलतो. म्हणूनच या महिलेच्या पोटात सापडलेल्या भ्रुणाला स्टोन बेबी असं म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

LIVE: राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

आदित्य ठाकरेंची शिवसेना UBT विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, पाच वर्षे आमदारांना एकत्र ठेवण्याचे आव्हान

राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

पुढील लेख
Show comments