Dharma Sangrah

अफगाणिस्तानात संसदच्या घरी हल्ला

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (10:58 IST)
अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमध्ये एका संसदाच्या घरी हल्ला झाला आहे ज्यात बर्‍याच लोकांनी आपले प्राण गमावले आहे. तालीबानने हेलमंदचे सांसद मीर वली यांच्या घरावर हल्ल्या करण्याची योजना आखण्याचा दावा केला आहे. असे सांगण्यात येत आहे मीर वली येथून निघण्यात यशस्वी झाले पण मीडिया रिपोर्टांनुसार या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणार्‍यांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. असे सांगण्यात येत आहे की हल्ला अजूनही सुरू आहे.  
 
2014 मध्ये अफगाणिस्तानाशी आंतरराष्ट्रीय गठबंधन सेनेच्या वापसीनंतर हेलमंद प्रांतात तालीबानने मोठ्या भागात आपला वर्चस्व कायम केला आहे. हेलमंद प्रांतात मोठ्या प्रमाणात अफ़ीमची शेती होते.  
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments