Festival Posters

मोदींनी दिले ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

Webdunia
शनिवार, 3 जून 2017 (09:52 IST)
पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.  सेंट पीटर्सबर्ग इकोनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे गुंतवणूकदारांना आमंत्रण दिलं तर दुसरीकडे भारत पर्यावरण स्नेही असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, भारत देश प्राचीन काळापासूनच याची जबाबदारी पार पाडत आला आहे. यासंदर्भातील त्यांनी दोन उदाहरणं दिली.  
 
मोदी यांनी सांगितले की, भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.  5 हजार वर्ष जुनी शास्त्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत, जे वेद या नावानं ओळखले जातात. यातील एक वेद म्हणजे अथर्ववेद जे पूर्णतः निसर्गाला समर्पित आहे. आम्ही त्या आदर्शांना पुढे घेऊन जात आहोत. निसर्गाचं शोषण करणं आम्ही गुन्हा मानतो. आम्ही निसर्गाचं शोषण स्वीकारत नाही.  यासाठी आम्ही आमच्या ''उत्पादन क्षेत्रात शून्य दोष, शून्य परिणाम'' या तत्त्वावर चालतो. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

Monsoon 2026: १६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश; या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी

हिंगणघाटमध्ये भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

आनंदवार्ता! मान्सून लवकरच धडकणार

पुढील लेख
Show comments