rashifal-2026

जगातील अनोखी अंतिमयात्रा

Webdunia
चियाई सिटी हा नजारा तैवानच्या एका सरकारी अधिकारी तुंग सियांग याच्या अंतिमयात्रेचा असून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी 200 पेक्षा जास्त गाड्यांच्या छतावर क्लबमध्ये काम करणार्‍या 50 डान्सरने पोल डान्स केला.
 
या अंतिम यात्रेचे आयोजन तुंग याच्या मुलाने केले होते. नुकतेच याचा व्हिडिओ आणि फोटो प्रकाशात आला आहे. डिसेंबर महिनाअखेरीस तुंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. तुगं याचा मुलगा तुंग क्युओ चेंग याने धूमधडाक्यात वडिलांच्या अंतियात्रेचे आयोजन केले होते. चेंग याच्या वडिलांनी सदा जीवनाचा आनंद घेतल्यामुळे त्यांचे निधनदेखील एका उत्सवाप्रमाणे साजरे केले.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

प्रियकराने गळा चिरुन डोके कापले, मृतदेह यमुना नदीवरील पुलावर पोत्यात टाकला

पुढील लेख
Show comments