Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

#webviral मनुष्य पिंजर्‍यात आणि जनावरं फिरत आहे मोकळे...

Webdunia
एका जू असेही आहे जिथे मनुष्य आणि जनावरांनी आपले स्थान एकमेकाबरोबर बदले आहेत. जरा विचित्र पण खरं असे एक जू चीनमध्ये आहे. येथील लेहे लेडु वाइल्डलाइफ जू मध्ये जंगली जनावरं सर्रास मोकळे फिरत आहे आणि त्यांना बघायला येणारे पर्यटक पिंजर्‍यांमध्ये.
 
या जू मध्ये येणारे पर्यटक पैसे देऊन जनावरं बघण्यासाठी पिंजर्‍यात कैद होतात. हा पर्याय पर्यटकांनाही आवडतं आहे. या व्यवस्थामुळे लोकं जनावरांना अगदी जवळून पाहू शकतात.
चोंगकिन सिटी येथे स्थित हे जू दुनियेत काही पार्कमधून एक आहे जिथे असे पिंजर्‍यासारखे वाहन असतात ज्यातून जनावरांना आहार पुरवला जातो.
 
2015 साली उघडण्यात आलेले हे जू लोकांना खूप पसंत पडत आहे. तरीही येथे फिरत असताना सजग राहण्याची गरज आहे कारण जनावरांना आहार देताना हात धरला जाण्याचा धोका तर असतोच. 

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments