Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांचे अपहरण करून महिला त्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयांना विकत असे, न्यायालयाने दिली ही शिक्षा

court
, शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (19:29 IST)
China News: चीनमध्ये मुलांचे अपहरण करून त्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयांना विकणाऱ्या महिलेला फाशी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये मुलांचे अपहरण करून त्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयांना विकणाऱ्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर फाशी देण्यात आली. 
ALSO READ: गोंदिया : भावाने पैसे देण्यास नकार दिला, मुलाने आपल्या वृद्ध आई वर जळत्या लाकडाचा तुकडा फेकला
गेल्या दशकात १७ मुलांचे अपहरण आणि तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका चिनी महिलेला शुक्रवारी नैऋत्य गुईझोउ प्रांतातील गुईयांग येथे फाशी देण्यात आलीअशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे बस दुष्कर्म प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली समोर